EDIMACX VIRIDITY SOIL | ईडिमॅक्स व्हेरीडीटी सॉइल

Humic Acid and Fulvic Acid and their derivatives Humic Acid 51% (Granular)

Description

EDIMACX VIRIDITY SOIL is a high-quality Granular biostimulant containing Humic Acid 51%.

ईडिमॅक्स व्हेरीडीटी सॉइल हे उच्च गुणवतेचे दाणेदार बायोस्टिम्युलंट आहे ज्यामध्ये ह्युमिक अॅसिड ५१% आहे.

Composition
S. No. Parameters Content
(i) Humic Acid per cent. by weight minimum 51
(ii) Fulvic acid per cent. by weight minimum 10
(iii) pH (1 % aqueous solution) 10 – 12
(iv) Bulk Density (25°C) g/cc 0.5 – 0.70

Mechanism of Action:

  1. Humic substances in the formulation enhance soil structure, increase water retention, and promote beneficial microbial activity.
  2. Chelating action of Humic acid improves nutrient availability and prevents nutrient lock-up in the soil.
  3. Improves cation exchange capacity (CEC) of the soil, resulting in better nutrient-holding capacity.

काम करण्याची पद्धतः

  1. या उत्पादनातील ह्युमिक पदार्थ मातीची रचना सुधारतात, पाण्याची साठवण क्षमता वाढवतात आणि उपयुक्त सूक्ष्मजैविक क्रियाशीलता प्रोत्साहित करतात.
  2. ह्युमिक अॅसिडची चिलेटिंग क्रिया अन्नद्रव्यांचे उपलब्धता वाढवते आणि मातीतील अन्नद्रव्यांच्या लॉक-अपला प्रतिबंध करते.
  3. मातीची कॅशन एक्सचेंज क्षमता (CEC) सुधारते, ज्यामुळे अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

Benefits:

  1. Promotes fast root growth and healthy plant establishment.
  2. Improves nutrient uptake efficiency from soil.
  3. Increases flowering and pod set in Green gram.
  4. Enhances plant tolerance to drought and other abiotic stresses.
  5. Improves overall soil fertility and productivity.

फायदेः

  1. जलद मुळांची वाढ आणि निरोगी रोपांची स्थापना प्रोत्साहित करते.
  2. मातीमधील अन्नद्रव्यांच्या शोषणाची कार्यक्षमता वाढवते.
  3. फुले आणि शेंगा तयार होण्याचे प्रमाण वाढवते.
  4. जैविक आणि अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढवते.
  5. एकूणच मातीची सुपीकता आणि उत्पादकता वाढवते.

Application Time, Method and Dose:

  1. Two soil applications at 1.5 kg/ha.
  2. Apply at Vegetative stage and Pre-flowering stage.
  3. Mix recommended dose with 250 kg compost or soil.
  4. Apply uniformly by broadcasting on soil.

वापरण्याची वेळ, पद्धत आणि मात्राः

  1. १.५ किलो/ हेक्टर याप्रमाणे मातीत दोन वेळा वापर करावा.
  2. वनस्पती वाढीच्या अवस्थेत आणि पूर्व-फुलो-याच्या अवस्थेत वापरावे.
  3. शिफारस केलेले प्रमाण २५० किलो कंपोस्ट किंवा मातीमध्ये मिसळा.
  4. मातीवर एकसमान पसरवा

Name of the Crop Recommended: Green gram

शिफारस केलेल्या पिकाचे नावः मूग

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “EDIMACX VIRIDITY SOIL | ईडिमॅक्स व्हेरीडीटी सॉइल”

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!