Description
EDIMACX-COMBI P II is a Maharashtra Grade-II foliar application fertilizer, specially formulated to supply essential micronutrients (Zn, Cu, Fe, Mn. B. Mo) for optimal crop growth and productivity. This is EDTA chelated-based powder is designed for quick absorption through leaves, ensuring faster nutrient uptake..
ईडीमॅक्स प्रो कॉम्बी पी २हे महाराष्ट्र ग्रेड-२ पानांवरील फवारणीसाठी विशेषतः तयार केलेले खत आहे. हे Zn, Cu, Fe, Mn, B, Mo यांसारखी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरवते, जे पिकांच्या निरोगी वाढीसाठी आणि उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचे आहेत. हे इंडीटीए चिलेटेड-आधारित पावडर असून, पानांद्वारे त्वरित शोषले जाऊन जलद अन्नद्रव्ये उपलब्ध करून देते.
| Nutrient | % by Weight (Minimum) |
|---|---|
| Zn | 3% |
| Cu | 1% |
| Fe | 2.5% |
| Mn | 1% |
| B | 0.5% |
| Mo | 0.10% |
Mechanism of Action:
- Boosts enzyme activation, chlorophyll production, and metabolic functions, leading to healthier crops.
काम करण्याची पद्धतः
- उत्प्रेरक सक्रियतेला चालना देते. हरितलवके निर्मिती सुधारते आणि चयापचय क्रिया वाढवते, ज्यामुळे पिके अधिक निरोगी राहतात.
Benefits:
- Promotes healthy plant growth and vigor.
- Enhances chlorophyll synthesis for better photosynthesis.
- Prevents and corrects micronutrient deficiencies.
- Boosts flowering, fruiting, and overall yield.
- Strengthens crop immunity, reducing stress and disease susceptibility
फायदेः
- पिकांची निरोगी वाढ आणि सशक्तता वाढवते.
- हरितलवके संश्लेषण सुधारून प्रकाशसंश्लेषण अधिक कार्यक्षम बनवते.
- सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होणारे विकार प्रतिबंधित व दुरुस्त करते.
- फुलधारणा, फळधारणा वाढवून उत्पादन सुधारते.
- पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढवते व ताण आणि रोगांचा प्रतिकार करण्यास मदत करते.
Application Time, Method, & Dose:
- Foliar Spray: Mix 0.5-1 gm per Itr of water and spray on crops early morning or late evening for maximum nutrient absorption.
- Drip Irrigation: Apply 500 gm-1 kg per acre, depending on crop requirements.
- Apply 2-3 times during critical growth stages for best results.
वापर करण्याची वेळ, पद्धत व मात्राः
- फवारणी: ०.५ १ रॉम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा, उत्तम शोषण होण्यासाठी.
- ठिबक सिंचनः ५०० ग्रॅम किलो प्रति एकर पिकाच्या गरजेनुसार.
- महत्त्वाच्या वाढीच्या टप्प्यांवर २-३ वेळा वापरण्याची शिफारस केली जाते.
शिफारस केलेली पिके: सर्व पिकांसाठी योग्य
Crop Recommended: All Crops







Reviews
There are no reviews yet.