Description
How it Works?
- Enhances soil structure, improves microbial activity, and boosts nutrientavailability.
- Acts as a chelating agent and supports faster nutrient absorption by plants.
- Vital for improving soil fertility and increasing the organic matter content.
- Activates enzymes, promotes root respiration, and increases plant immunity
Why to Use?
- Increases nutrient availability & uptake (especially NPK & micronutrients)
- Promotes root elongation & healthymicrobial activity
- Reduces nutrient leaching and improveswater retention in soil
- Enhances stress tolerance (drought, salinity, disease)
- Low dosage, high returns cost-effective for farmers
- Easily mixable with fertilizers and agrochemicals
How to Use?
- Drip or Drenching Application: 10 gm per Itr of water
- Soil Application: 2 kg per acre with compost or NPK for basal dose
- Once every 20-25 days or at critical crop stages
कसे काम करते?
- ह्युमिक अॅसिड जमिनीची रचना सुधारते, सूक्ष्मजीवांची क्रिया वाढवते आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता सुधारते.
- फुल्चिक अॅसिड अन्नद्रव्यांचे शोषण जलद व सुलभ करते.
- सेंद्रिय कार्बन जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवतो आणि सुपिकता वाढवतो.
- झाडांचे उत्प्रेरके सक्रिय करतो, मुळांची कार्यक्षमता वाढवतो आणि झाडाची प्रतिकारशक्ती वाढवतो
का वापरावे?
- अन्नद्रव्ये शोषणात वाढ
- मूळ वाढ, जमिनीतील जीवसृष्टीस चालना
- अत्रद्रव्ये धुवून जाणे कमी होते, पाण्याची धारणशक्ती
- वाढते ताणतणाव सहन करण्याची क्षमता वाढवतो.
- कमी डोस जास्त फायदा – शेतकऱ्यांसाठी खर्चक्षम
- खते व कीटकनाशकांबरोबर सहज मिसळता येते.
कसे वापरावे?
- ठिबक सिंचन / आळवणीद्वारेः 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी
- जमिनीद्वारेः 2 किलो प्रति एकर
- वापरण्याची वेळः प्रत्येक 20-25 दिवसांनी, किंवा
- पिकाच्या महत्वाच्या टप्प्यांवर








Reviews
There are no reviews yet.