Description
How it Works?
- Delivers all essential micronutrients in bioavailable chelated liquid form
- Rapidly penetrates plant leaves and enters metabolic pathways
- Improves chlorophyll formation, enzyme function, flowering, fruiting, and seed development
- Prevents and corrects visible & hidden deficiencies
कसे काम करते?
- झपाट्याने पानाद्वारे शोषण होऊन वनस्पतीच्या चयापचय प्रक्रियांमध्ये सहभागी होते.
- झिंक, लोह, मॅगनीज इत्यादींची कमतरता भरून काठते.
- हरितद्रव्य निर्मिती, फुलोरा, फलधारणा, झाडाची ताकद व रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
Why to Use?
- Liquid form ensures fast plant absorption
- Prevents multiple deficiencies in one spray
- Enhances uptake and efficiency of NPK & other fertilizers
- Improves overall crop growth, health, and resistance
का वापरावे?
- विद्राव्य पावडर झपाट्याने शोषण
- एकाच फवारणीत अनेक सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता
- एनपीके व इतर खतांचे कार्यक्षमतेत वाढ
- उत्पादनात व गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा
How to Use?
- Foliar Spray: 1.5–2 gm per liter of water
- Drip Irrigation: Apply 2–2.5 kg per acre
- Apply during key growth stages or when deficiency symptoms appear
- Recommended 2–3 sprays at 15-day intervals
कसे वापरायचे?
- फवारणी: 15-2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून
- ठिबक सिंचनः 2-2.5 किलो प्रति एकर
- मुख्य वाढीच्या टप्प्यांवर किंवा लक्षणे दिसल्यास फवारणी करावी
- 15 दिवसांच्या अंतराने 2-3 फवारण्या कराव्यात







Reviews
There are no reviews yet.