EDIMACX SILICOVER UP SP | ईडिमॅक्स सिलीकव्हर अप एसपी

BENEFITIAL ELEMENT FERTILIZER

SKU: SILICOVERUPSP
Category:
Tags: , , , ,

Description

SILICOVER UP SP is a fertilizer containing Diatomite Silicon. It enhances plant strength, nutrient absorption, and resistance to environmental stress, ensuring better crop growth and productivity.

ईडिमॅक्स सिलीकव्हर अप एसपी हे डायटोमाईट सिलिकॉन असलेले खत आहे, जे वनस्पतींची ताकद, अन्नद्रव्यांचे शोषण आणि पर्यावरणीय ताण सहन करण्याची क्षमता वाढवते. त्यामुळे पीक वाढ आणि उत्पादन क्षमता सुधारते.

 

Contents:
Moisture % by Wt., Max. 12.0
pH minimum 7.5
Plant available Silicon Si(OH)4 % by Wt., Min. 0.08
Lead (as Pb) % by Wt., Max. 0.003
Cadmium (as Cd) % by Wt., Max. 0.0025
Arsenic (as As) % by Wt., Max. 0.01

 

Mechanism of Action:

  1. Silicon strengthens plant cell walls, improving resistance to pests, diseases, and lodging.
  2. Boosts nutrient uptake, enhancing overall plant vigor.
  3. Improves drought tolerance by reducing water loss and increasing root efficiency.

काम करण्याची पद्धतः

  1. सिलिकॉन वनस्पतींच्या पेशी भिंती मजबूत करतो, त्यामुळे रोग, कीड व पिक आडवे पडणे यापासून संरक्षण होते.
  2. अन्नतत्त्वांचे शोषण सुधारतो, त्यामुळे वनस्पती अधिक जोमाने वाढते.
  3. मुळांची कार्यक्षमता वाढवून पाण्याचे नुकसान कमी करतो, त्यामुळे दुष्काळ सहन करण्याची क्षमता वाढते.

Benefits:

  1. Enhances crop strength and structural integrity.
  2. Increases resistance to pests, fungal infections, and abiotic stress.
  3. Improves nutrient absorption and overall plant health.
  4. Boosts flowering, fruit setting, and crop yield.
  5. Helps plants withstand drought and temperature fluctuations.

फायदेः

  1. पिकांची ताकद व संरचना सुधारतो.
  2. कीड, बुरशीजन्य रोग व हवामानातील तणावापासून संरक्षण मिळते.
  3. अन्नद्रव्यांचे शोषण आणि वनस्पतींचे आरोग्य सुधारते.
  4. फुलोरा, फळधारणा आणि उत्पादन वाढवतो.
  5. दुष्काळ आणि तापमानातील चढ-उतार सहन करण्याची क्षमता वाढवतो.

Application Time, Method & Dose:

  1. Foliar Spray: Mix 2 gm per ltr of water and spray on crops.
  2. Drip Irrigation: Apply 1 kg per acre for root-zone absorption.
  3. Apply during vegetative growth, pre-flowering, and fruit development stages.

वापरण्याची वेळ, पद्धत व मात्राः

  1. फवारणीसाठीःग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी.
  2. ठिबक सिंचनासाठीःकिलो प्रति एकर पाण्यात मिसळून ड्रीपद्वारे वापरावा.
  3. वनस्पतीच्या वाढीच्या टप्प्यावर, फुलोऱ्याच्या आधी आणि फळधारणेच्या काळात वापरणे फायदेशीर.

Crop Recommended: All Crops

शिफारस केलेली पिकेः सर्व पिके

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “EDIMACX SILICOVER UP SP | ईडिमॅक्स सिलीकव्हर अप एसपी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!