Description
Seaweed Extract
EDIMACX SIZER++ is a liquid seaweed extract-based bio stimulant derived from Kappaphycus alvarezii (7.2%), a nutrient-rich red marine algae.
ईडिमॅक्स सायझर ++ हे कप्पाफायकस अल्वारेझी (७.२%) या अन्नद्रव्यांनी समृद्ध लाल समुद्री शेवाळापासून तयार केलेले लिक्विड सीवीड अर्क आधारित बायोस्टिम्युलंट आहे.
| S. No. | Ingredients | Content |
|---|---|---|
| (i) | Kappaphycus alvarezii extract per cent. by weight, minimum | 7.2 |
| (ii) | Organic acids (Acetic, Citric and Lactic acid) per cent. by weight, minimum | 0.8 |
| (iii) | Water per cent. by weight | 92.0 |
| (iv) | Total (per cent.) | 100 |
| Specifications | ||
| S. No. | Parameters | Value |
| (i) | Carrageenan per cent. by weight, minimum | 0.7 |
| (ii) | Total dissolved solids per cent. by weight, minimum | 8.0 |
| (iii) | Total organic carbon per cent. by weight, minimum | 1.4 |
| (iv) | Specific gravity | 1.0 – 1.10 |
| (v) | pH (50% aqueous solution) | 3.0 – 5.0 |
| (vi) | Solubility per cent., minimum | > 98 |
Mechanism of Action:
- Activates plant enzymes responsible for growth, chlorophyll synthesis, and nutrient absorption.
- Stimulates cytokinin and auxin activity, promoting flowering and fruit development.
- Improves root initiation and nutrient uptake, ensuring stronger and healthier plants.
- Enhances photosynthetic efficiency and energy metabolism for faster growth.
- Induces osmoprotectant compounds like proline and betaine, increasing tolerance to drought, heat, and salinity stress.
काम करण्याची पद्धतः
- वनस्पतींच्या वाढीस, हरितलवके निर्मितीस आणि अन्नद्रव्यांच्या शोषणास जबाबदार असलेल्या उत्प्रेरकांना सक्रिय करतो.
- साइटोकायनिन आणि ऑक्सिन क्रियाशीलतेस उत्तेजित करतो, ज्यामुळे फुलधारणा आणि फळ विकास सुधारतो.
- मुळांची निर्मिती आणि अन्नद्रव्यांचे शोषण सुधारतो, ज्यामुळे वनस्पती अधिक मजबूत आणि निरोगी बनतात.
- प्रकाशसंश्लेषण कार्यक्षमता आणि ऊर्जा चयापचय सुधारतो, ज्यामुळे वाढ जलद होते.
- प्रोलीन आणि बीटेनसारखी ऑस्मोप्रोटेक्टंट संयुगे तयार करतो, ज्यामुळे दुष्काळ, उष्णता आणि क्षारीय ताणाविरुद्ध सहनशक्ती वाढते.
Benefits:
- Empowering Growth Together
- Promotes vigorous root and shoot growth.
- Enhances flowering, fruit setting, and fruit enlargement.
- Improves fruit size, shape, and uniformity.
- Increases chlorophyll content and photosynthetic efficiency.
- Builds natural resistance to abiotic stress (heat, salinity, drought).
- Enhances overall yield and fruit quality.
फायदे:
- मुळे व फांद्यांची जोमदार वाढ प्रोत्साहित करतो.
- फुलधारणा, फळधारणा आणि फळांच्या वाढीस प्रोत्साहन देतो.
- फळांचा आकार, रूप आणि एकसमानता सुधारतो.
- हरितलवके प्रमाण आणि प्रकाशसंश्लेषण कार्यक्षमता वाढवतो.
- अजैविक ताणाविरुद्ध (उष्णता, क्षारीय जमीन, दुष्काळ) नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण करतो.
- एकूण उत्पादन व फळांची गुणवत्ता वाढवतो.
Application Time, Method & Dose:
- Three foliar sprays at 1.25 l/ha.
- Use at vegetative stage (25-30 days after sowing), flowering stage & fruit development stage.
- Mix recommended dose in 200 litres of clean water per acre and spray uniformly on foliage.
- Spray during cooler hours (early morning or late evening) for better absorption and effectiveness.
वापरण्याची वेळ, पद्धत व मात्रा:
- १. २५ लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात तीन फवारण्या कराव्यात.
- वनस्पतींच्या वाढीच्या टप्प्यावर (पेरणीनंतर २५-३० दिवसांनी), फुलोऱ्याच्या टप्प्यावर आणि फळ विकासाच्या टप्प्यावर वापरावे.
- शिफारस केलेले प्रमाण प्रति एकर २०० लिटर स्वच्छ पाण्यात मिसळून, पानांवर समप्रमाणात फवारणी करावी.
- सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा म्हणजेच थंड हवामानात फवारणी करावी, ज्यामुळे शोषण आणि परिणामकारकता अधिक मिळते.
Name of the Crop Recommended: Cucumber
शिफारस केलेल्या पिकाचे नाव: काकडी







Reviews
There are no reviews yet.