Description
EDIMACX VIRIDITY SOIL is a high-quality Granular biostimulant containing Humic Acid 51%.
ईडिमॅक्स व्हेरीडीटी सॉइल हे उच्च गुणवतेचे दाणेदार बायोस्टिम्युलंट आहे ज्यामध्ये ह्युमिक अॅसिड ५१% आहे.
| Composition | ||
|---|---|---|
| S. No. | Parameters | Content |
| (i) | Humic Acid per cent. by weight minimum | 51 |
| (ii) | Fulvic acid per cent. by weight minimum | 10 |
| (iii) | pH (1 % aqueous solution) | 10 – 12 |
| (iv) | Bulk Density (25°C) g/cc | 0.5 – 0.70 |
Mechanism of Action:
- Humic substances in the formulation enhance soil structure, increase water retention, and promote beneficial microbial activity.
- Chelating action of Humic acid improves nutrient availability and prevents nutrient lock-up in the soil.
- Improves cation exchange capacity (CEC) of the soil, resulting in better nutrient-holding capacity.
काम करण्याची पद्धतः
- या उत्पादनातील ह्युमिक पदार्थ मातीची रचना सुधारतात, पाण्याची साठवण क्षमता वाढवतात आणि उपयुक्त सूक्ष्मजैविक क्रियाशीलता प्रोत्साहित करतात.
- ह्युमिक अॅसिडची चिलेटिंग क्रिया अन्नद्रव्यांचे उपलब्धता वाढवते आणि मातीतील अन्नद्रव्यांच्या लॉक-अपला प्रतिबंध करते.
- मातीची कॅशन एक्सचेंज क्षमता (CEC) सुधारते, ज्यामुळे अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
Benefits:
- Promotes fast root growth and healthy plant establishment.
- Improves nutrient uptake efficiency from soil.
- Increases flowering and pod set in Green gram.
- Enhances plant tolerance to drought and other abiotic stresses.
- Improves overall soil fertility and productivity.
फायदेः
- जलद मुळांची वाढ आणि निरोगी रोपांची स्थापना प्रोत्साहित करते.
- मातीमधील अन्नद्रव्यांच्या शोषणाची कार्यक्षमता वाढवते.
- फुले आणि शेंगा तयार होण्याचे प्रमाण वाढवते.
- जैविक आणि अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढवते.
- एकूणच मातीची सुपीकता आणि उत्पादकता वाढवते.
Application Time, Method and Dose:
- Two soil applications at 1.5 kg/ha.
- Apply at Vegetative stage and Pre-flowering stage.
- Mix recommended dose with 250 kg compost or soil.
- Apply uniformly by broadcasting on soil.
वापरण्याची वेळ, पद्धत आणि मात्राः
- १.५ किलो/ हेक्टर याप्रमाणे मातीत दोन वेळा वापर करावा.
- वनस्पती वाढीच्या अवस्थेत आणि पूर्व-फुलो-याच्या अवस्थेत वापरावे.
- शिफारस केलेले प्रमाण २५० किलो कंपोस्ट किंवा मातीमध्ये मिसळा.
- मातीवर एकसमान पसरवा
Name of the Crop Recommended: Green gram
शिफारस केलेल्या पिकाचे नावः मूग







Reviews
There are no reviews yet.