Description
EDIMACX VITA MAAX (N:P:K:Fe 00:42:47:2.8)
EDIMACX VITA MAAX is a 100% water-soluble fertilizer containing Phosphorus (42%), Potassium (47%), and Iron (2.8%) in a balanced and instantly available form.
ईडिमॅक्स विटा माक्स हे एक १००% पाण्यात पूर्णपणे विरघळणारे खत आहे, ज्यामध्ये स्फुरद (४२%), पालाश (४७%) आणि लोह (२.८%) संतुलित आणि तत्काळ उपलब्ध स्वरूपात असते.
| Composition | |
|---|---|
| Moisture % by Wt. Max. | 0.5 |
| Water Soluble Phosphorous (as P2O5) % by Wt., Min. | 42.0 |
| Water Soluble Potassium (as K2O) % by Wt., Min. | 47.0 |
| Iron (as Fe) % by Wt., Min. | 2.8 |
| Total Chloride % by Wt., Max. | 1.5 |
| Sodium (as NaCl) % by Wt., Max. | 0.5 |
| Matter Insoluble in Water % by Wt., Max. | 0.5 |
| Lead (as Pb) % by Wt., Max. | 0.003 |
| Cadmium (as Cd) % by Wt., Max. | 0.0025 |
| Arsenic (as As) % by Wt., Max. | 0.01 |
Mechanism of Action:
- Provides readily available phosphorus (P) that enhances root development, flowering, and energy transfer within the plant.
- Supplies soluble potassium (K) that improves photosynthesis, sugar transport, fruit filling, and stress tolerance.
- Delivers iron (Fe) in a soluble form, preventing chlorosis and improving chlorophyll formation.
- Improves the Nutrient Use Efficiency (NUE) of other fertilizers when used in combination with N-based fertilizers.
- Enhances plant metabolism and promotes balanced vegetative and reproductive growth.
काम करण्याची पद्धतः
- सहज उपलब्ध स्फुरद (P) पुरवते, ज्यामुळे मुळांची वाढ, फुलधारणा आणि वनस्पतीतील ऊर्जा हस्तांतरण सुधारते.
- विद्राव्य पालाश (K) पुरवते, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण, साखर वाहतूक, फळ भरणे आणि ताण सहनशक्ती वाढते.
- लोह (Fe) विद्रव्य स्वरूपात उपलब्ध करून देते, ज्यामुळे पानांचे पिवळेपण टाळले जाते आणि हरितद्रव्य निर्मिती सुधारते.
- नत्र-आधारित खतांसोबत वापरल्यास इतर खतांची पोषकतत्त्व वापर कार्यक्षमता सुधारते.
- वनस्पतींच्या चयापचय क्रियेमध्ये सुधारणा करते आणि संतुलित शाकीय व प्रजननात्मक वाढ प्रोत्साहित करते
Benefits:
- Stimulates flower initiation and increases fruit/pod setting.
- Improves fruit size, colour, taste, and uniform ripening.
- Enhances chlorophyll content and maintains greener, healthier leaves.
- Strengthens plants against abiotic stresses such as drought, heat, and salinity.
- Reduces nutrient deficiencies and boosts overall yield and crop quality.
- Compatible with drip and foliar application — 100% water-soluble, leaving no residue.
फायदेः
- फुलधारणा प्रोत्साहित करते आणि फळ शेंगा धरणे वाढवते.
- फळांचा आकार, रंग, चव आणि एकसमान हरितद्रव्य प्रमाण वाढवते आणि पाने हिरवी, निरोगी व दीर्घकाळ टिकवते.
- दुष्काळ, उष्णता आणि क्षारता यांसारख्या अजैविक ताणांविरुद्ध वनस्पती मजबूत बनवते.
- अन्नद्रव्यांच्या कमतरता कमी करते आणि एकूण उत्पादन व गुणवत्तेत वाढ करते.
- ठिबक व पानांवरील फवारणीसाठी सुसंगत ठेवणारे खत. १००% पाण्यात विरघळणारे, कोणताही अवशेष न ठेवणारे खत.
Application Time, Method & Dose:
Drip Fertigation: Dissolve 2.5 kg EDIMACX VITA MAAX in 200 litres of clean water and apply uniformly through the drip system.
वापरण्याची वेळ, पद्धत व मात्राः
ठिबकः२.५ किलो ईडिमॅक्स विटा माक्स २०० लिटर स्वच्छ पाण्यात विरघळवून ठिबक प्रणालीद्वारे एकसमानपणे द्यावे.
Foliar Spray: Dissolve 1 kg in 200 litres of water per acre and spray evenly on foliage. Use fine mist nozzles for best coverage.
Apply during flowering and fruit development stages for maximum benefit.
Apply during early morning or late evening for better absorption and minimal evaporation loss.
फवारणीः
१ किलो २०० लिटर पाण्यात प्रति एकर विरघळवून पानांवर समसमान फवारणी करावी. सूक्ष्म फवारा नोजल्स वापराव्यात, ज्यामुळे अधिक परिणामकारक कव्हरेज मिळते.
फुलोरा आणि फळ विकासाच्या अवस्थेत फवारणी करावी, ज्यामुळे जास्तीत जास्त फायदा मिळतो.
सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा फवारणी करावी, ज्यामुळे शोषण अधिक होते व बाष्पीभवनातील नुकसान कमी होते.
Crops Recommended: All Crops
शिफारस केलेली पिकेःसर्व पिके







Reviews
There are no reviews yet.