Description
EDIMACX MULTI GROW UP is a liquid biostimulant formulated with a scientific blend of seaweed extract, protein hydrolysate, and humic acid.
ईडिमॅक्स मल्टी ग्रो अप हे सीवीड अर्क, प्रोटीन हायड्रोलायझेट आणि ह्युमिक आम्ल यांच्या वैज्ञानिक मिश्रणाने तयार केलेले लिक्विड बायोस्टिम्युलंट आहे
| Composition | |||
|---|---|---|---|
| S. No. | Ingredients | Content | |
| (i) | Seaweed extract (Ascophyllum nodosum) percent by weight, maximum | 10.0 | |
| (ii) | Protein hydrolysate derived from defatted soy flour by enzymatic (papain) hydrolysis percent by weight, minimum | 12.0 | |
| (iii) | Humic acid (source: Leonardite) percent by weight, minimum | 0.5 | |
| (iv) | Polysorbate 80 percent by weight, minimum | 2 | |
| (v) | Water percent by weight | QS | |
| (vi) | Total (percent) | 100 | |
| Specifications | ||
|---|---|---|
| S. No. | Parameters | Value |
| (i) | Alginic acid percent by weight, minimum | 0.5 |
| (ii) | Fucoidan percent by weight, minimum | 0.5 |
| (iii) | Free amino acids percent by weight, minimum | 10 |
| (iv) | Total amino acids percent by weight, minimum | 12 |
| (v) | pH (10% aqueous solution) | 6.0 – 7.5 |
| (vi) | Total dissolved solids percent by weight, minimum | 20 |
| (vii) | Total organic carbon percent by weight, minimum | 6 |
| (viii) | Specific gravity | 1 – 1.5 |
| (ix) | Solubility percent by weight, minimum | 100 |
Mechanism of Action:
- Enhances root initiation and elongation through humic acid activity for better nutrient and water uptake.
- Supplies natural amino acids and peptides that act as building blocks for plant proteins.
- Stimulates cytokinin and auxin activity from seaweed extract, promoting flowering and fruit setting.
- Activates plant enzymes involved in photosynthesis, chlorophyll formation, and metabolism.
- Improves stress tolerance by inducing osmoprotectants like proline and betaine under drought, heat, or salinity conditions.
काम करण्याची पद्धत:
- ह्युमिक आम्लाच्या क्रियेमुळे मुळांची निर्मिती आणि लांबी वाढवतो, ज्यामुळे अन्नद्रव्ये आणि पाण्याचे शोषण अधिक प्रभावीपणे होते.
- वनस्पती प्रथिने निर्मितीसाठी आवश्यक असलेले नैसर्गिक अमिनो अॅसिड्स आणि पेप्टाइड्स पुरवतो, जे वनस्पतींच्या वाढीसाठी बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून कार्य करतात.
- सीवीड अर्कमधील साइटोकायनिन आणि ऑक्सिन क्रियाशीलतेस उत्तेजित करतो, ज्यामुळे फुलोरा आणि फळधारणा सुधारते.
- प्रकाशसंश्लेषण, हरितलवके निर्मिती आणि चयापचय (metabolism) यामध्ये सहभागी असलेल्या वनस्पती उत्प्रेरकांना सक्रिय करतो.
- दुष्काळ, उष्णता किंवा क्षारीय जमीन परिस्थितीत प्रोलीन आणि बीटेनसारखे ऑस्मोप्रोटेक्टंट संयुगे तयार करून ताणाविरुद्ध सहनशक्ती वाढवतो.
Benefits:
- Promotes strong and healthy root and shoot growth.
- Enhances chlorophyll formation and photosynthetic efficiency.
- Increases flowering and fruit set, improving yield potential.
- Builds natural resistance against abiotic stresses (heat, drought, salinity).
- Improves nutrient absorption and utilization efficiency.
- Enhances yield quality and crop performance.
फायदेः
- मुळे आणि फांद्यांची मजबूत व निरोगी वाढ प्रोत्साहित करतो.
- हरितलवके निर्मिती आणि प्रकाशसंश्लेषण कार्यक्षमता सुधारतो.
- फुलधारणा आणि फळधारणेत वाढ करून उत्पादन क्षमतेत सुधारणा करतो.
- अजैविक ताणाविरुद्ध (उष्णता, दुष्काळ, क्षारीय जमीन) नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण करतो.
- अन्नद्रव्यांचे शोषण आणि उपयोगक्षमतेत सुधारणा करतो.
- उत्पादनाच्या गुणवतेत व पिकाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतो.
Application Time, Method & Dose:
- Three foliar sprays at 500 ml/ha.
- For Paddy, use at active tillering stage & panicle initiation stage.
- For Onion, use at vegetative stage & bulb development stage.
- For Potato, use at vegetative stage & flowering and tuber set stage.
- For Chilli, use at vegetative stage & flowering and fruit set stage.
- Mix recommended dose in 200 litres of clean water per acre and spray uniformly on foliage.
- Apply during cooler hours (early morning or late evening) for better absorption and effectiveness.
वापरण्याची वेळ, पद्धत व मात्राः
- ५०० मिली प्रति हेक्टर प्रमाणात तीन फवारण्या कराव्यात.
- भातासाठीः सक्रिय फुटव्याच्या टप्प्यावर आणि पानकणी सुरुवातीच्या टप्प्यावर वापरावे. कांद्यासाठीः वनस्पर्तीच्या वाढीच्या टप्प्यावर आणि कंद विकासाच्या टप्प्यावर वापरावे.
- बटाट्यासाठीः वनस्पतींच्या वाढीच्या टप्प्यावर आणि फुलोरा व गाठी धरण्याच्या टप्प्यावर वापरावे.
- मिरचीसाठीः वनस्पतींच्या वाढीच्या टप्प्यावर आणि फुलोरा व फळधारणेच्या टप्प्यावर वापरावे.
- शिफारस केलेले प्रमाण प्रति एकर २०० लिटर स्वच्छ पाण्यात मिसळून, पानांवर समप्रमाणात फवारणी करावी.
- सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा, म्हणजेच थंड हवामानात फवारणी करावी, ज्यामुळे शोषण आणि परिणामकारकता अधिक मिळते.
Name of the Crops Recommended: Paddy, Onion, Potato, and Chilli
शिफारस केलेल्या पिकांची नावेः भात, कांदा, बटाटा आणि मिरची







Reviews
There are no reviews yet.