EDIMACX MULTI GROW UP | ईडिमॅक्स मल्टी ग्रो अप

Mixture of Seaweed Extract, Protein Hydrolysate & Humic Acid (Liquid)  Mixed Formulations of Biostimulants

Description

EDIMACX MULTI GROW UP is a liquid biostimulant formulated with a scientific blend of seaweed extract, protein hydrolysate, and humic acid.

ईडिमॅक्स मल्टी ग्रो अप हे सीवीड अर्क, प्रोटीन हायड्रोलायझेट आणि ह्युमिक आम्ल यांच्या वैज्ञानिक मिश्रणाने तयार केलेले लिक्विड बायोस्टिम्युलंट आहे

 

Composition
S. No. Ingredients Content
(i) Seaweed extract (Ascophyllum nodosum) percent by weight, maximum 10.0
(ii) Protein hydrolysate derived from defatted soy flour by enzymatic (papain) hydrolysis percent by weight, minimum 12.0
(iii) Humic acid (source: Leonardite) percent by weight, minimum 0.5
(iv) Polysorbate 80 percent by weight, minimum 2
(v) Water percent by weight QS
(vi) Total (percent) 100

 

Specifications
S. No. Parameters Value
(i) Alginic acid percent by weight, minimum 0.5
(ii) Fucoidan percent by weight, minimum 0.5
(iii) Free amino acids percent by weight, minimum 10
(iv) Total amino acids percent by weight, minimum 12
(v) pH (10% aqueous solution) 6.0 – 7.5
(vi) Total dissolved solids percent by weight, minimum 20
(vii) Total organic carbon percent by weight, minimum 6
(viii) Specific gravity 1 – 1.5
(ix) Solubility percent by weight, minimum 100

 

Mechanism of Action:

  1. Enhances root initiation and elongation through humic acid activity for better nutrient and water uptake.
  2. Supplies natural amino acids and peptides that act as building blocks for plant proteins.
  3. Stimulates cytokinin and auxin activity from seaweed extract, promoting flowering and fruit setting.
  4. Activates plant enzymes involved in photosynthesis, chlorophyll formation, and metabolism.
  5. Improves stress tolerance by inducing osmoprotectants like proline and betaine under drought, heat, or salinity conditions.

काम करण्याची पद्धत:

  1. ह्युमिक आम्लाच्या क्रियेमुळे मुळांची निर्मिती आणि लांबी वाढवतो, ज्यामुळे अन्नद्रव्ये आणि पाण्याचे शोषण अधिक प्रभावीपणे होते.
  2. वनस्पती प्रथिने निर्मितीसाठी आवश्यक असलेले नैसर्गिक अमिनो अॅसिड्स आणि पेप्टाइड्स पुरवतो, जे वनस्पतींच्या वाढीसाठी बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून कार्य करतात.
  3. सीवीड अर्कमधील साइटोकायनिन आणि ऑक्सिन क्रियाशीलतेस उत्तेजित करतो, ज्यामुळे फुलोरा आणि फळधारणा सुधारते.
  4. प्रकाशसंश्लेषण, हरितलवके निर्मिती आणि चयापचय (metabolism) यामध्ये सहभागी असलेल्या वनस्पती उत्प्रेरकांना सक्रिय करतो.
  5. दुष्काळ, उष्णता किंवा क्षारीय जमीन परिस्थितीत प्रोलीन आणि बीटेनसारखे ऑस्मोप्रोटेक्टंट संयुगे तयार करून ताणाविरुद्ध सहनशक्ती वाढवतो.

Benefits:

  1. Promotes strong and healthy root and shoot growth.
  2. Enhances chlorophyll formation and photosynthetic efficiency.
  3. Increases flowering and fruit set, improving yield potential.
  4. Builds natural resistance against abiotic stresses (heat, drought, salinity).
  5. Improves nutrient absorption and utilization efficiency.
  6. Enhances yield quality and crop performance.

फायदेः

  1. मुळे आणि फांद्यांची मजबूत व निरोगी वाढ प्रोत्साहित करतो.
  2. हरितलवके निर्मिती आणि प्रकाशसंश्लेषण कार्यक्षमता सुधारतो.
  3. फुलधारणा आणि फळधारणेत वाढ करून उत्पादन क्षमतेत सुधारणा करतो.
  4. अजैविक ताणाविरुद्ध (उष्णता, दुष्काळ, क्षारीय जमीन) नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण करतो.
  5. अन्नद्रव्यांचे शोषण आणि उपयोगक्षमतेत सुधारणा करतो.
  6. उत्पादनाच्या गुणवतेतपिकाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतो.

Application Time, Method & Dose:

  1. Three foliar sprays at 500 ml/ha.
  2. For Paddy, use at active tillering stage & panicle initiation stage.
  3. For Onion, use at vegetative stage & bulb development stage.
  4. For Potato, use at vegetative stage & flowering and tuber set stage.
  5. For Chilli, use at vegetative stage & flowering and fruit set stage.
  6. Mix recommended dose in 200 litres of clean water per acre and spray uniformly on foliage.
  7. Apply during cooler hours (early morning or late evening) for better absorption and effectiveness.

वापरण्याची वेळ, पद्धत व मात्राः

  1. ५०० मिली प्रति हेक्टर प्रमाणात तीन फवारण्या कराव्यात.
  2. भातासाठीः सक्रिय फुटव्याच्या टप्प्यावर आणि पानकणी सुरुवातीच्या टप्प्यावर वापरावे. कां‌द्यासाठीः वनस्पर्तीच्या वाढीच्या टप्प्यावर आणि कंद विकासाच्या टप्प्यावर वापरावे.
  3. बटाट्‌यासाठीः वनस्पतींच्या वाढीच्या टप्प्यावर आणि फुलोरा व गाठी धरण्याच्या टप्प्यावर वापरावे.
  4. मिरचीसाठीः वनस्पतींच्या वाढीच्या टप्प्यावर आणि फुलोरा व फळधारणेच्या टप्प्यावर वापरावे.
  5. शिफारस केलेले प्रमाण प्रति एकर २०० लिटर स्वच्छ पाण्यात मिसळून, पानांवर समप्रमाणात फवारणी करावी.
  6. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा, म्हणजेच थंड हवामानात फवारणी करावी, ज्यामुळे शोषण आणि परिणामकारकता अधिक मिळते.

Name of the Crops Recommended:  Paddy, Onion, Potato, and Chilli

शिफारस केलेल्या पिकांची नावेः भात, कांदा, बटाटा आणि मिरची

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “EDIMACX MULTI GROW UP | ईडिमॅक्स मल्टी ग्रो अप”

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!