EDIMACX GENIUS – L | ईडीमॅक्स जिनियस-L

Magical Potash Uptekar

Description

Composition Percent by Weight (%)
Humic Acid (Source: Leonardite) – Minimum 1.0%
Potash as K₂O – Minimum 0.5%
Water 98.5%
Total 100%

Form: Liquid Biostimulant

 

1. Composition
Humic Acid (Leonardite source) – 1%
Potash (K₂O) – 0.5%
Form: Liquid Biostimulant

1. घटक (Composition)
ह्युमिक अॅसिड (लिओनार्डाइट स्रोत) – 1%
पोटॅश (K₂O म्हणून) – 0.5%
स्वरूप – द्रव बायोस्टिम्युलंट

2. Mechanism of Action
Enhances enzymatic activity in seeds.
Stimulates early root growth.
Improves seed vigor and germination strength.
Provides readily available potassium for better energy transfer.
Improves seed coat permeability for faster nutrient absorption.
Accelerates nutrient uptake during germination.
Increases early crop resistance to stress.

2. काम करण्याची पद्धत
उत्प्रेरकांची (एन्झाइम्स) क्रियाशीलता वाढवते.
प्रारंभीच्या मुळांची वाढ उत्तेजित करते.
बीजशक्ती (Seed vigor) वाढवते.
ऊर्जा हस्तांतरण सुधारते आणि पिकाची ताकद वाढवते.
बीजकवचाची पारगम्यता वाढवते, त्यामुळे अंकुरण सुधारते.
अंकुरणाच्या वेळी अन्नद्रव्यांचे शोषण जलद करते.
पिकाची प्रारंभीच्या ताण परिस्थितीत सहन करण्याची क्षमता वाढवते.

3. Benefits
Ensures faster and uniform seed germination.
Promotes strong root and shoot development.
Enhances nutrient uptake efficiency from the early stage.
Improves tolerance against biotic and abiotic stress.
Enhances fruit size, quality, and weight.
Produces healthy and uniform crop stand.
Helps achieve higher yield potential.

3. फायदे
जलद आणि एकसमान बी अंकुरण सुनिश्चित करते.
सशक्त मुळे आणि खोडाची वाढ प्रोत्साहित करते.
अंकुरणापासूनच अन्नद्रव्य शोषण कार्यक्षमता वाढवते.
जैविक व अजैविक ताण परिस्थितीत सहनशक्ती सुधारते.
फळाचा आकार, गुणवत्ता आणि वजन वाढवते.
निरोगी व एकसमान उभे पीक तयार करते.
उच्च उत्पादन क्षमता मिळण्यास मदत करते.

4. Application Time
Apply during seed treatment before sowing.

4. वापरण्याची वेळ
पेरणीपूर्वी बियाणे प्रक्रिया करताना वापरावे.

5. Application Method
Take 7.5 ml EDIMACX GENIUS-L per kg of seed.
Mix with clean water.
Coat seeds evenly with the solution.
Shade dry for 30 minutes before sowing.

5. वापरण्याची पद्धत व मात्रा
प्रति किलो बियाण्यास 7.5 मिली ईडिमॅक्स जिनिअस-एल घ्यावे.
ते स्वच्छ पाण्यात चांगले मिसळावे.
बियाण्यावर समान रीतीने लेप द्यावा.
पेरणीपूर्वी 30 मिनिटे सावलीत वाळवावे.
त्यानंतर पेरणी करावी.

6. Recommended Crop
Maize

6. शिफारस केलेले पीक
मका

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “EDIMACX GENIUS – L | ईडीमॅक्स जिनियस-L”

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!