Description
EDIMACX SILICOVER UP L is a liquid silicon fertilizer formulated from Sodium Silicate, supplying 23.8% plant-available Silicon (as SiO₂).
ईडीमॅक्स सिलिकव्हर अप एल हे सोडियम सिलिकेटपासून तयार केलेले द्रवरूप सिलिकॉन खत आहे. यामध्ये वनस्पतींना उपलब्ध सिलिकॉन (एसआयओ) २३.८ टक्के उपलब्ध आहे.

Mechanism of Action:
Supplies soluble silicon that gets deposited in plant cell walls, forming a protective silica layer.
Strengthens epidermal tissues, reducing pest penetration and disease infection.
Improves leaf erectness, enhancing light interception and photosynthetic efficiency.
Regulates transpiration, reducing water loss and improving drought tolerance.
Improves nutrient balance and reduces lodging in cereals and tall crops.
Enhances resistance against heat, salinity, and moisture stress.
काम करण्याची पद्धतः
वनस्पतींना सहज उपलब्ध होणारा सिलिकॉन पुरवतो, जो पेशीभित्तिकांमध्ये साठवला जातो व संरक्षणात्मक थर तयार करतो.
पानांची व खोडाची बाह्य रचना मजबूत करून किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी करतो.
पानांची उभी रचना सुधारून सूर्यप्रकाशाचे शोषण व प्रकाशसंश्लेषण वाढवतो.
वाष्पोत्सर्जन नियंत्रित करून पाण्याचा अपव्यय कमी करतो व दुष्काळ सहनशक्ती वाढवतो.
अन्नद्रव्यांचे संतुलन सुधारतो व पीक आडवे पडणे कमी करतो.
उष्णता, क्षारता व पाण्याच्या ताणाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवतो.
Benefits:
Strengthens plant stems and leaves.
Reduces lodging in cereals and tall crops.
Improves tolerance to drought, heat, and salinity stress.
Enhances resistance to insect pests and fungal diseases.
Improves photosynthesis and nutrient-use efficiency.
Results in healthier crops, better quality produce, and higher yield.
फायदेः
झाडांची खोडे व पाने मजबूत होतात.
धान्य पिकांमध्ये पीक आडवे पडण्याचे प्रमाण कमी होते.
दुष्काळ, उष्णता व क्षारतेचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
किडी व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
प्रकाशसंश्लेषण व अन्नद्रव्य वापर कार्यक्षमता वाढते.
पिकांची एकूण वाढ, उत्पादनाची गुणवत्ता व उत्पादनक्षमता सुधारते.
Application Time, Method & Dose:
Foliar Spray: 1–2 ml per litre of water.
Use at Vegetative growth stage, Tillering / branching stage & Pre-flowering stage.
Mix recommended dose in 200 litres of clean water per acre.
Apply during early morning or late evening for better absorption.
Avoid mixing with strongly acidic products unless compatibility is tested.
वापरण्याची वेळ, पद्धत व मात्राः
फवारणीः १ ते २ मिली प्रति लिटर पाणी.
शाकीय वाढीचा टप्पा, फुटवे / फांद्या वाढीचा टप्पा आणि फुलोरा येण्यापूर्वीचा टप्पा या अवस्थांमध्ये वापरावे.
प्रति एकर २०० लिटर स्वच्छ पाण्यात शिफारस केलेली मात्रा मिसळावी.
सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा फवारणी करावी.
अतिआम्लीय उत्पादनांसोबत मिसळण्यापूर्वी सुसंगतता तपासावी
Crops Recommended:
All Crops
शिफारस केलेले पीक :
सर्व पिके







Reviews
There are no reviews yet.